प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२१ - ऑगस्ट - २०१८

आ. लो. से. शेख गनी हुसेन प्रमुख लिपिक (रोखपाल) शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड यांनी ५००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२१ - ऑगस्ट - २०१८

आ. लो. से. धनःशाम हरी भुसारे , तलाठी- गंगापूर तालुका- जिल्हा नाशिक यांनी रुपये ३,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२१ - ऑगस्ट - २०१८

आ. लो. से. उत्तम जनार्धन गट वय ३८ वर्षे पोलीस नाईक बक्कल क्रमांक १७५८ नेमणूक विश्रांतिवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी २००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२१ - ऑगस्ट - २०१८

आ. लो. से. सुहास धवन अभिलेखपाल , भूमी अभिलेख कार्यालय, ठाणे यांनी रुपये ५,५००/- इतक्या लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद

२० - ऑगस्ट - २०१८

हरिभाऊ कुंडलिक घुले सेवानिवृत्त- अधीक्षक अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी औरंगाबाद (वर्ग -१) व त्याच्या पत्नी लक्ष्मीबाई हरिभाऊ घुले तसेच मुलगा अजित हरिभाऊ घुले आणि अमर हरिभाऊ घुले सर्व मुळ राहणार टाकळी , तालुका- केज, जिल्हा - बीड यांचे विरुध्द उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल.