प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०२ - ऑगस्ट - २०१९

पंढरीनाथ उत्तमराव आव्हाड, स्थापत्य अभियंता, पंचायत समिती, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर यांना ४०,००० रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.

०२ - ऑगस्ट - २०१९

अनिल कुलकर्णी, कनिष्ठ सहायक, लघु पाटबंधारे , जिल्हा परिषद, उपविभाग , ता.भोकरदन, जि. जालना यांना 5०० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

३० - जुलै - २०१९

नेरळ पोलीस स्टेशन रायगड गुन्हा नोंद क्र १३७/२०१९

३० - जुलै - २०१९

मुरगूड पोलीस ठाणे गुन्हा रजि नं - १०६/२०१९

३१ - जुलै - २०१९

गुन्हा रजि क्र. 192/2019 वडूज पोलीस स्टेशन जिल्हा सातारा