प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२० - ऑगस्ट - २०१८

लोकसेवक राजेंद्र धन्नू कीर्तिकर वय ५३ वर्षे पोलीस हवालदार बक्कल क्रमांक ३६९ बिडकीन पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण यांनी १,५००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१६ - ऑगस्ट - २०१८

आलोसे दत्तू भाऊराव दराडे पोलीस शिपाई बक्कल क्रमांक १२०७, वावी पोलीस ठाणे अंतर्गत नांदुर शिंगोटे पोलीस दूरक्षेत्र तालुका-सिन्नर , जिल्हा नाशिक यांनी ६,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१४ - ऑगस्ट - २०१८

आलोसे महिपाल धनसिंग परदेशी पोलीस उप निरीक्षक अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१३ - ऑगस्ट - २०१८

गणेश पांडुरंग जरंडे वय २८ वर्षे कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, आळंदी विभाग तालुका- खेड जिल्हा- पुणे यांनी ५०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०८ - ऑगस्ट - २०१८

देवानंद यशवंत अंभोरे वय ५३ वर्षे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सोयगाव , तालुका- सोयगाव, जिल्हा-औरंगाबाद यांनी ५०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.