प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१४ - फेब्रुवारी - २०१९

ग्रामपंचायत सदस्य, साडे ता करमाळा जि सोलापूर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले बाबत

१३ - फेब्रुवारी - २०१९

ला. प्र. वि. मुंबई विभाग गु. र. क्र. ११ - २०१९ - यातील फिर्यादी व त्यांचा भाऊ व मित्र यांच्या विरूदध 15,000/-रकमेची लाच स्विकारल्याने असलेल्या गुन्हयाच्या तपासात सहकार्य करण्याकरीता रू. ८००००/- रकमेची लाच स्विकारल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडुन गुन्हा दाखल

१३ - फेब्रुवारी - २०१९

बाळासाहेब सोपान बर्डे, वय ३८ वर्ष, मुख्याधापक ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर, तालुका श्रीरामपूर, ज़िल्हा अहमदनगर यांना व दोन खाजगी इसमांना ८५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक

१२ - फेब्रुवारी - २०१९

यशवंत तुळशीराम धाईत वय ५५ वर्ष तहसीलदार, वर्ग १ महसूल विभाग आरमोरी ज़िल्हा गडचिरोली यांना ५००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

१२ - फेब्रुवारी - २०१९

सुरया खान शकील खान वय ३० वर्ष वर्ग इलोसे रिकव्हरी ऑफिसर स्पेनको कंपनी नागपूर यांना ५००० रुपये लाच स्वीकारतांना अटक