प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२९ - जून - २०१८

श्री धना पांडुरंग गोंडे,वय ४५ वर्षे , पोलीस हवालदार क्रमांक १०८३/ गंगापूर पोलीस ठाणे, औरंगाबाद (ग्रामीण) यांना ८,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

२८ - जून - २०१८

तालुका नायगाव हद्दीतील ग्राम पंचायत मरवाडी, खैरगांव येथील ग्रामसेवक माणिक नारायणराव श्रीरामे यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

२८ - जून - २०१८

नवी मुंबई येथील विक्री कर, वस्तु व सेवा कर अधिकारी श्रीमती भारती अनिल कोलते वय ४६ वर्षे यांनी २५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

१२ - जून - २०१८

सत्यवान मछिंद्र भालेराव वय ३२ वर्षे , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी १०००/- रुपयाची लाचेची मागणी करून १०००/- रुपयेची लाच लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथील कार्यालयात स्विकारल्यानंतर उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

१४ - जून - २०१८

श्री. रविंद्र प्रतापसिंग राजपुत, लिपिक ,उपविभागीय अधिकारी कार्यालय, पैठण - फुलंब्री ,औरंगाबाद यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई