प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

३० - जून - २०१८

सुधीर इच्छाराम वाघ ५६ वर्षे , पोलीस उप निरीक्षक , वानगाव पोलीस ठाणे यांनी ५,०००/- रुपयाची लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

२९ - जून - २०१८

मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता शैलेश शिंदे यांचे विरुद्ध ला.प्रा.वि च्या ठाणे विभागाकडून लाचेची मागणी केल्यावरून गुन्हा दाखल

२९ - जून - २०१८

वाठार पोलीस ठाणेचे पोलीस नाईक ब. क्र ३३३ राजकुमार कुंडलिक जगताप (निलंबित ) यांचे विरुद्ध ला.प्रा.वि च्या सातारा विभागाकडून लाचेची मागणी केल्यावरून गुन्हा दाखल

२९ - जून - २०१८

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , नवी आबादी भोकर येथील सहशिक्षक गणेश साहेबराव जाधव यांना १८००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

२९ - जून - २०१८

सासवड पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व खाजगी इसमास एक लाख रुपयांची लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .