प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१४ - जून - २०१८

श्री. रविंद्र प्रतापसिंग राजपुत, लिपिक ,उपविभागीय अधिकारी कार्यालय, पैठण - फुलंब्री ,औरंगाबाद यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

०१ - जून - २०१८

लोकसेवक देवराम शिवराम पाटील (सहा. विक्रीकर आयुक्त) यांना रु. ४५ ,०००/- ची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

३१ - मे - २०१८

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण

३० - मे - २०१८

मॅकनेली भारत इंजिनिअरिंग लि., नागपूर या कंपनीवर कारवाई न करण्याकरिता विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 2 कोटी लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हा नोंद.