प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

३१ - ऑगस्ट - २०१८

गोपीचंद दत्तात्रय पाठारे, वय ४५ वर्षे, बिगारी (सुपरवायझर) बांधकाम विभाग पुणे महानगर पालिका यांनी २०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८

राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ वय ४२ वर्षे, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बीड वर्ग-३, यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८

गेनभाऊ जयवंत शेवाळे वय ५२ वर्षे , तलाठी सज्जा कदमवालीवस्ती, तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८

बसवराज गुंतेजी तलाठी सज्जा मिरे , जिल्हा ठाणे यांनी १,००,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८

१) रिजवाना जहीर सय्यद वय ४० वर्षे, म.पो.ना. १४२४ बीड शहर पोलीस ठाणे , २) खाजगी इसम सय्यद जहीर सय्यद महेबूब वय ३५ वर्षे यांनी रुपये २,०००/- /- रुपये लाच स्विकारल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.