प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१३ - जुलै - २०१८

राहुल देविदास दुधेकर वय ४० वर्षे, लेखालिपिक, ट्रेझरी शाखा पुणे यांना रुपये १,०००/- लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१३ - जुलै - २०१८

दादासाहेब महादेवराव ठोंबरे वय ४७ वर्षे, पोलीस हवालदार बक्कल क्रमांक ९४९, बारामती शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी रुपये २०,०००/- लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१२ - जुलै - २०१८

उप अधीक्षक , भूमी अभिलेख कार्यालय किनवट, येथील शिपाई विवेक पांडुरंग खुडे यांनी १००/- लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

१० - जुलै - २०१८

संतोष रामचंद्र जेऊरकर वय ५२ वर्षे, सांख्यिकी सहाय्यक वर्ग-३, जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद यांनी ३,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

०७ - जुलै - २०१८

रामकृष्ण सीताराम देवकर ५० वर्षे सहाय्यक निरीक्षक , वागले इस्टेट येथील उद्योग ऊर्जा व कामगार विभाग ठाणे यांना ३०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.