प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२० - नोव्हेंबर - २०१८

अहमदनगर, भूमिअभिलेख कार्यालय कोपरगाव च्या निमतनदार अधिकाऱ्याने खरेदी केलेल्या जागेच्या नावाची नोंद घेण्याकरिता रु. 2000/ लाच घेतली असता त्यांना एसीबीने रांगेहात पकडले.

२० - नोव्हेंबर - २०१८

औरंगाबाद जिल्ह्याच्या तहसीलदारांच्या चालकाने रेती व्यावसायिकाकडून त्यांचा व्यवसाय करू देण्याकरिता रु. १,५०,०००/- हफ्ता म्हणून लाच मागितली असता त्याच्याविरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

१६ - नोव्हेंबर - २०१८

तहसिल कार्यालय कळंब, उस्मानाबाद येथिल कनिष्ठ लिपिक यांनी रु. १,०००/- लाच मागणी करून खाजगी इसमाकरवी स्विकारले असता एसीबीने रंगेहात पकडले.

१६ - नोव्हेंबर - २०१८

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन, अंबरनाथ कार्यालय येथील लेखापाल यांना रु. १४,०००/- लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

१६ - नोव्हेंबर - २०१८

हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवण्याकरीता नाशिकच्या पोलीस नाईक यांनी रु. ५,०००/- हफ्ता मागितला म्हणून त्यांच्याविरुद्ध एसीबीतर्फे लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.