प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०७ - ऑगस्ट - २०१८

लोकसेवक किरण अशोक पाटील वय ३८ वर्षे, दुय्यम अभियंता (इमारत व बांधकाम) " के / वेस्ट वॉर्ड " बृहन्मुंबई महानगर पालिका , अंधेरी (पश्चिम), मुंबई यांनी २,००,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०३ - ऑगस्ट - २०१८

जितेंद्र रामचंद्र कांबळे ४४ वर्षे , ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय खेर्डी तालुका- चिपळूण, जिल्हा- रत्नागिरी यांना रुपये ७,०००/- लाच स्विकारल्यानंतर रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०३ - ऑगस्ट - २०१८

विजय वामनराव जोशी वय ५५ वर्षे अतिरिक्त पदभार , कनिष्ठ लिपिक , प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मानाबाद यांना रुपये ९,०००/- लाच स्विकारल्यानंतर उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०३ - ऑगस्ट - २०१८

१) लालजी बाबासाहेब दिवाणे वय ५५ वर्षे वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग-१, २) शिवाजी सीताराम कांबळे वय ४१ वर्षे वनपाल वर्ग-३, ३) राहुल दत्ता मोरे वय २८ वर्षे खाजगी वाहन चालक यांना वनपरिक्षेत्र कार्यालय बीड येथे रुपये १५,०००/- लाच स्विकारल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०३ - ऑगस्ट - २०१८

शिर्डी नगर पंचायतचे मुख्य लिपिक मुरलीधर बाजीराव देसले व त्यांची पत्नी यांचे विरुद्ध अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अपसंपदचा गुन्हा दाखल.