प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०१ - ऑगस्ट - २०१८

श्रीमती रंजना मोतीराम भोजने वय ३६ वर्षे , प्रभारी गृहपाल वर्ग-३, औरंगाबाद यांनी रुपये ५,०००/- लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३० - जुलै - २०१८

लोकसेवक गजानन सुरेश यादव वय ३९ वर्षे कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण महावितरण कंपनी ताथवडे शाखा पुणे, यांनी रुपये १०,०००/- लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२७ - जुलै - २०१८

सुरेश लक्ष्मण मोरे वय ३६ वर्षे पोलीस नाईक बक्कल क्रमांक २९२ गुहाघर पोलीस ठाणे ता- गुहाघर, जिल्हा रत्नागिरी यांनी रुपये ६,०००/- लाच स्विकारल्यानंतर रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२५ - जुलै - २०१८

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देगलुर येथील कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय राजेंद्र दाचावार व प्राथमिक आरोग्य उप केंद्र तमलूर येथील आरोग्य सेविका श्रीमती व्ही .आर कांबळे यांनी तक्रारदार त्यांचेकडे १,०००/- रुपये लाच कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय राजेंद्र दाचावार यांनी स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२१ - जुलै - २०१८

रमाकांत भागोजी डोंगरे वय ५५ वर्षे सह दुय्यम निबंधक वर्ग-२, सब रजिस्टार ऑफिस, अंधेरी (पश्चिम),मुंबई. यांनी रुपये ५,०००/- लाच स्विकारल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.