कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.

त्यासाठी लाच का द्यायची ?

ठळक बातम्या

नागरिकांना आवाहन

शासकीय कामाकरिता कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असेल तर ला.प्र.वि. शी संपर्क साधा.

गैरप्रकार निरीक्षण

शासनाच्या विविध विभागांमध्ये आढळलेले गैरप्रकार.

कल्याणकारी योजनेतील सापळे

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये रचलेले सापळे.

ताज्या दोषसिद्धि

दोषसिध्द झालेल्या आरोपीतांची विभागनिहाय, वर्गनिहाय व दंडाच्या रक्कमेची माहिती

महासंचालकांचा संदेश

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन हे नागरिकांच्या सेवेकरीता आहे. अशा शासनाच्या लोकसेवकांनी जर आपल्याकडे शासकीय कामाकरीता कोणत्याही प्रकारे लाचेची मागणी केली, तर ला.प्र.वि. ची मदत घ्या. ला.प्र.वि. सदैव आपल्या पाठीशी उभे राहील. शासकीय व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त अशी व्यवस्था आणावी लागेल आणि ते जनतेच्या सहभागा व सहकार्याशिवाय शक्य नाही.

समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व आपल्या विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. आम्ही आपल्या सेवेशी सदैव तत्पर आहोत.

जय हिंद! जय महारा़ष्ट्र!

संजय बर्वे (भापोसे)

महासंचालक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य

नवीन संदेश