उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे

उत्तरदायित्वास नकार

या संकेतस्थळावर विविध माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य स्वीकारत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संबंधित विभागाशी / अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली बहुतांश माहिती ही मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असुन काही माहिती ही तांत्रिक अडचणींमुळे केवळ मराठी वा इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.


हायपरलिंकिंग बाबतचे धोरण

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक)

संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे / पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय / खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, म. राज्याच्या संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण "त्या " बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरु नये.


इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेत स्थळाशी लिंक

तुम्ही आमच्या संकेत स्थळावरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेत स्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.


कॉपीराइट धोरणे

या संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती निरूशुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता नक्कल (काॅपी) करता येईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. ह्या संकेत स्थळावरील माहितीचे नक्कल (काॅपी) करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या सामग्रीचे नक्कल (काॅपी) करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.