प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

३१ - मे - २०२१

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सी. आर. नं. 42/2021

३१ - मे - २०२१

रमेश श्रीहरी सुरुंग, ज़िल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, वर्ग -2, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग कार्यालय अहमदनगर यांना ५,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

३० - मे - २०२१

सुशिल राजेंद्र शुक्ला, तलाठी, धोत्रे, ता.कोपरगांव, ज़िल्हा अहमदनगर यांना २८,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२८ - मे - २०२१

पो स्टे Hiwerkhead अप नं 196/२०२1 कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८

२८ - मे - २०२१

पोलीस स्टेशन बिलोली जिल्हा नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 0101/2021 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988