प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०५ - जानेवारी - २०२१

१) सज्जन किसन नऱ्हेडा, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक जामखेड पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर व २)तुकाराम रामराव ढोले (खाजगी इसम) यांना ३०,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

०५ - जानेवारी - २०२१

आलोसे नं १ ] पंकज नामदेव सोनवणे, प्रभाग अधिकारी, आलोसे नं २] हिरालाल मोतीराम गागडा, लिपिक, दोन्ही नेमणूक प्रभाग-४, महानगरपालिका मालेगाव, जि. नाशिक यांना ३,०००/-रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक केले बाबत.

२२ - डिसेंबर - २०२०

सांगवी पोलिस स्टेशन सी. आर. नं .488 / 2020

१७ - डिसेंबर - २०२०

खडक पोलिस स्टेशन सी. आर. क्रमांक 1274/2020

३१ - डिसेंबर - २०२०

आलोसे संदीप हरीलाल चव्हाण, परिरक्षण भूमापक, नगर भूमापन अधिकारी कार्यालय क्रमांक १, नाशिक ता. जि.नाशिक यांना ३०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक केलेल्या कारवाई बाबत.