प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२७ - नोव्हेंबर - २०२०

आलोसे चंद्रकांत हरिभाऊ कडनोर, पोलीस नाईक, ब. नं. १२२५, नेमणूक - पवारवाडी पोलीस स्टेशन, मालेगाव, जि. नाशिक यांना ५,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक करून गुन्हा दाखल केले बाबत

२६ - नोव्हेंबर - २०२०

रजनी रामदास खुणे, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालय, अहमदनगर यांना 80,000 रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२५ - नोव्हेंबर - २०२०

पो. स्टे . हिंगोली शहर गु.र .न. 509/2020 कलम 7, 7 ए भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम 1988

२३ - नोव्हेंबर - २०२०

सांगली शहर पोलीस स्टेशन जी. सांगली गु र नं ४३६/२०२० भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलाम ७ अ प्रमाणे

१८ - नोव्हेंबर - २०२०

पोलीस स्टेशन मोहाडी ज़िल्हा भंडारा अप क्र १५७/२०२० अन्वये गुन्हा नोंद