प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०३ - नोव्हेंबर - २०२०

राणा प्रतापसिंग परदेशी, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक संगमनेर शहर पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर यांना व १ खाजगी इसमास १,००,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

०१ - नोव्हेंबर - २०२०

कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन गु र नं ४१६/२०२०भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनायं १९८८ चे कलाम ७

२३ - ऑक्टोबर - २०२०

गुन्हा रजि क्र ९८५/२०२०, पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, अमरावती शहर

२७ - ऑक्टोबर - २०२०

गुन्हा रजि क्र. १४६/२०२० रहिमतपूर पोलीस स्टेशन जिल्हा सातारा

२८ - ऑक्टोबर - २०२०

आलोसे शंकर संभाजी मायलकलवाड, तलाठी, तलाठी कार्यालय सजा- माणी, ता. जि. नाशिक यांना २,०००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक पथकाने अटक केलेलया कारवाई बाबत .