प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२३ - ऑगस्ट - २०१९

कोळसेवाडी पोलीस स्टेशन, ठाणे शहर गुन्हा नोंद क्र ५२१/२०१९

२३ - ऑगस्ट - २०१९

आलोसे १) डॉ . सुनील सुभाषराव पोतदार, वैद्यकीय अधिकारी , उप जिल्हा रुग्णालय मनमाड, ता. नांदगांव, जि . नाशिक व २) प्रवीण निळकंठ राठोड , कक्ष सहाय्यक , उप जिल्हा रुग्णालय मनमाड, ता. नांदगांव, जि . नाशिक यांना ३,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक

२२ - ऑगस्ट - २०१९

गुन्हा रजि क्र. 304/2019 शाहूपुरी पोलीस स्टेशन जिल्हा सातारा

२१ - ऑगस्ट - २०१९

अमिता सुरेश कासार, अव्वल कारकून, तहसिल कार्यालय पाथर्डी, ता.पाथर्डी, ज़िल्हा अहमदनगर यांना ५०० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२० - ऑगस्ट - २०१९

आलोसे अनिल लक्ष्मण निकम , कनिष्ठ आरेखक, नगररचनाकार विकास योजना विशेष घटक, मालेगाव जि. नाशिक यांना ८०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पथकाने केलेली कारवाई