प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२५ - जुलै - २०१८

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देगलुर येथील कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय राजेंद्र दाचावार व प्राथमिक आरोग्य उप केंद्र तमलूर येथील आरोग्य सेविका श्रीमती व्ही .आर कांबळे यांनी तक्रारदार त्यांचेकडे १,०००/- रुपये लाच कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय राजेंद्र दाचावार यांनी स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२१ - जुलै - २०१८

रमाकांत भागोजी डोंगरे वय ५५ वर्षे सह दुय्यम निबंधक वर्ग-२, सब रजिस्टार ऑफिस, अंधेरी (पश्चिम),मुंबई. यांनी रुपये ५,०००/- लाच स्विकारल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२० - जुलै - २०१८

लोकसेवक सपोउनि बजरंग सीताराम ढोकरे वय ५६ वर्षे तसेच पो.ना. संतोष म्हाळू इरणक वय ४० वर्षे , नारपोली पोलीस ठाणे शहर यांनी तक्रारदार यांच्याकडून १०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२० - जुलै - २०१८

लोकसेवक नितीन रमेश गर्जे पुरवठा नियंत्रण अधिकारी, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, यांनी २,००,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२० - जुलै - २०१८

लोकसेवक बाबासाहेब चोखाजी थोरात वय ३३ वर्षे, पोलीस नाईक, खुलताबाद पोलीस ठाणे, औरंगाबाद(ग्रामीण) यांनी २५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.