प्रथम माहिती अहवाल (FIR)

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०४ - फेब्रुवारी - २०१९

मूळ तक्रारदार श्री संतोष तुकाराम कुलांगे रा. ठाणे आरोपी हणमंत गणपती होलमुखे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी , दारव्हा जि . यवतमाळ घ. ता. जुन १९९३ ते १४. ०२. २०१४ दरम्यान, गुन्हा दाखल तारीख वेळ दि. ०४/०२/२०१९ हकिकत , नमूद आलोंसे यांनी जुन १९९३ ते १४. ०२. २०१४ या अपसंपदेच्या परीक्षण कालावधी मध्ये आरोपीने धारण केलेली स्थावर व जंगम मालमत्ता व त्यांनी केलेला खर्च मिळालेल्या उत्पन्नाच्या १९. ०३% अधिक असल्याचे निष्पन्न झाल्याने व आरोपी यांनी बनावट पावत्या सादर केल्याने त्यांच्या विरुध्द कलम १३(१)(ई) सह १३(२) लाप्रका १९८८ व सहकलम ४६५,४६८,४७१,१९३ भादंवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तपासी अधिकारी श्री राजवंत आठवले पो नि लाप्रवी अमरावती

२८ - ऑगस्ट - २०१९

गुन्हा रजि. क्र.१२८६/२०१९ कोतवाली पोलीस ठाणे, जि.अहमदनगर

३० - जुलै - २०१९

गुन्हा रजि. क्र. ३८७/२०१९ पोलीस ठाणे तुमसर

२४ - जुलै - २०१९

गुन्हा रजि. क्र. ४८७/२०१९ पोलीस ठाणे भंडारा

०७ - जून - २०१९

गुन्हा रजि. क्र. ७०/२०१९ पोलीस ठाणे मोहाडी