प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०४ - डिसेंबर - २०१८

सातबारा पत्रकी नोंद घेण्याकरिता तलाठी कार्यालय शिवणी, ता. हवेली जि. पुणे च्या कोतवाल याना रु १५,०००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.

०४ - डिसेंबर - २०१८

तक्रारदार यांच्या बदलीची फाईल जिल्हा परिषद, पुणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यासाठी आलोसे यांनी रु. २,०००/- मागणी केल्याचे निष्पन झालेने गुन्हा दाखल.

०४ - डिसेंबर - २०१८

सातबारा पत्रकी नोंद घेण्याकरिता तलाठी कार्यालय शिवणी, ता. हवेली जि. पुणे च्या कोतवाल याना रु १५,०००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.

०४ - डिसेंबर - २०१८

अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या हवालदाराने अवैध दारू धंद्याचा हप्ता म्हणून रु. ६०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. २०००/- लाच घेतली असता ऐसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

२९ - नोव्हेंबर - २०१८

घुलेवाडी संगमनेर येथिल आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहास पाणी टँकर पूरवठा कामाचे बिल मंजूर करवून दिल्याबद्दल वसतिगृहाच्या गृहपाल यांनी त्याचा मोबदला म्हणून पूरवठादाराकडे रु. ६५,०००/- लाच मागितली असता त्यापैकी रु. ३०,०००/- लाच घेताना त्यांना एसीबीने सापळा कारवाईत रंगेहात पकडले.