प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१० - मे - २०१८

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, भिवंडी येथील सुविधाकारास लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.

१० - मे - २०१८

सफाळे, पालघर येथील मंडळ अधिकारी व तलाठ्यास लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.

०२ - ऑक्टोबर - २०१८

रहेजा रुग्णालयाचे समन्वयक आणि जे.जे. रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक यांनी किडनी ट्रान्सप्लांट करीता रु. १,५०,०००/- लाचेची मागणी केली व तडजोडअंती रु. ८०,०००/- लाच स्वीकारली असता ऐसीबी, मुंबई विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

२८ - सप्टेंबर - २०१८

अशोक हजारे तलाठी मदतनीस, सज्जा खडकी देंवला, जिल्हा. बीड यांना ३०,०००/- रुपये स्वीकारत असताना ला. प्र. वि. ने रंगेहात पकडले.

२८ - सप्टेंबर - २०१८

संचालक श्री. अंबुलगेकर विस्तार शिक्षण व साधन सामग्री, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन पुणे, यांनी त्यांचे ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक १२८ टक्के अपसंपदा जमविलेने त्यांचेविरुद्ध ऐसीबी पुणे येथे अपसंपदा गुन्हा नोंद करण्यात आला .