प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२८ - सप्टेंबर - २०१८

अंधेरी, मुंबईच्या वनपाल अधिकारी श्री. शिंगाने यांनी त्यांचे न्यात उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक ४७. ३३ टक्के अपसंपदा जमविलेने त्यांचेविरुद्ध ऐसीबी ठाणे येथे अपसंपदा गुन्हा नोंद करण्यात आला .

१८ - सप्टेंबर - २०१८

लोकसेवक जयसिंग दत्तात्रय धनवटे , मोजणीदार शाखा अभियंता , पाटबांधारे विभाग , शाखा चितळी , तालुका - राहता , जिल्हा - अहमदनगर यांना २,०००/- रुपये लाच घेताना अहमदनगर , एसिबीने रंगेहात पकडले.

१८ - सप्टेंबर - २०१८

लोकसेवक प्रदीप महादेव लोणकर, वय - ५५ वर्षे , ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत , मांजरी खुर्द , तालुका - हवेली , जिल्हा - पुणे यांनी ४५००/- रुपये लाच घेताना पुणे , एसिबीने रंगेहात पकडले.

१५ - सप्टेंबर - २०१८

9) लोकसेवक शरद हरिश्चन्द्र खंडीझोड पोलीस पाटील तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी रुपये १०,०००/- /- लाच मागणी केल्याने अहमदनगर एसिबी कडून गुन्हा नोंद.

१५ - सप्टेंबर - २०१८

8) मनोहर अशोक मोरे पोलीस शिपाई २५१२ नेमणूक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे, जिल्हा अहमदनगर यांनी रुपये ५,०००/- /- लाच मागणी केल्याने अहमदनगर एसिबी कडून गुन्हा नोंद.