प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१५ - जानेवारी - २०१९

भास्कर रूपराव गुडधे वय ४९ वर्ष वर्ग ३ प्रभारी मुख्याधापक संत केजाजी महाराज मूकबधिर शाळा घोराड तह सल्लू ज़िल्हा वर्धा यांना १५०० रुपये लाच स्वीकारतांना अटक

१५ - जानेवारी - २०१९

योगराज उर्फ योगेश कनैयालाल पटले वय ४८ वर्ष रोजगार सेवक ग्रा,पंचायत सिल्ली तह तिरोडा ज़िल्हा गोंदिया यांना ७००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

१५ - जानेवारी - २०१९

क्रं १ अशोक केशवराव लेंडे वय ५४ वर्ष उप कोषाधिकारी वर्ग ३ व क्रं २ संजय नरेंद्र श्रीपाद वय ३६ वर्ष लेखाधिकारी दोन्ही उपकोषागार कार्यालय तुमसर जिल्हा भंडारा यांना १००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

०८ - जानेवारी - २०१९

मिलिंद वासुदेव पाठक तलाठी तहसील कार्यालय कारंजा ज़िल्हा वर्धा यांना २००० रुपये स्वीकारतांना अटक

०३ - जानेवारी - २०१९

संजय नागराळे मदतनीस परवाना विभाग खाजगी इसम आरटीओ ऑफिस चंद्रपूर यांना १२०० रुपये स्विकारताना अटक