प्रसिद्धी पत्रक
२३ - नोव्हेंबर - २०१९
अलिबाग पोलिस स्टेशन 155/2019 भृष्टाचार प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम 1988 चे 7
२२ - नोव्हेंबर - २०१९
आलोसे १) विकास सुभाष गायकवाड , सहायक अभियंता , हौऊसिंग कॉलनी , शाखा कार्यालय म. रा. वि. वि. कं. मालेगाव, जि . नाशिक व २) मोहंमद इस्माईल मोहंमद युसूफ , खाजगी इसम , रा. टिपू सुलतान चौक जवळ मालेगाव ,जि . नाशिक यांना ४०,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने केलेली कारवाई .