प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१९ - जानेवारी - २०१९

आरोपी दामोधर शंकर नेवारे वय ५३ वर्ष पद - सहायक प्रकल्प अधिकारी ज़िल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांना कारावासाची शिक्षा

२२ - जानेवारी - २०१९

जव्हार येथील शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व लिपिकास लाच स्वीकारताना अटक

२१ - जानेवारी - २०१९

किशोर धाडूं पटले वय ५० वर्ष वर्ग ३, वनरक्षक बिटक्षेत्र तिरोडा वनपरिक्षेत्र कार्यालय तह. तिरोडा मुंडीकोटा ज़िल्हा गोंदिया यांना २००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

१५ - जानेवारी - २०१९

अतुल प्रभाकर धात्रक वय ३४ वर्ष वर्ग ३, वनरक्षक डेलोदा, मारेगाव उपक्षेत्र तह आरमोरी, ज़िल्हा गडचिरोली यांना १०००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

१५ - जानेवारी - २०१९

भास्कर रूपराव गुडधे वय ४९ वर्ष वर्ग ३ प्रभारी मुख्याधापक संत केजाजी महाराज मूकबधिर शाळा घोराड तह सल्लू ज़िल्हा वर्धा यांना १५०० रुपये लाच स्वीकारतांना अटक