प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०३ - जानेवारी - २०२०

सोमनाथ नामदेव वाघुले, कंत्राटी मीटर वाचक, म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित, अहमदनगर यांना ४,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

०२ - जानेवारी - २०२०

वडखळ पोलीस स्टेशन, रायगड

३१ - डिसेंबर - २०२३

दापोली पोलीस ठाणे गु.र. नं 213/2019

०१ - जानेवारी - २०२०

आलोसे मिलिंद जगन्नाथ घाटकर, मुख्याधापक, नाशिक एज्युकाशन सोसायटी संचालित आश्रमशाळा वेळुंजे , ता. त्रंबकेश्वर , जि . नाशिक यांनी ५,०००/- रुपये लाचेची मागणी केलयाने त्यांचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने गुन्हा दाखल केले बाबत .

३१ - डिसेंबर - २०१९

पोलीस स्टेशन देवरी ज़िल्हा गोंदिया २८१/१९ अन्वये अपसंपदेचा गुन्हा नोंद