प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१५ - सप्टेंबर - २०१८

2) लोकसेवक १) छाबुलाल म्हातारजी अंभग वय ४४ वर्षे पदनिर्देशित अधिकारी अतिरिक्त कार्यभार, अतिक्रमण विभाग प्रमुख महानगर पालिका औरंगाबाद, २) सचिन श्रीरंग दुबे ३२ वर्षे दुय्यम आवेक्षक (कंत्राटी) औरंगाबाद यांनी ५०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१५ - सप्टेंबर - २०१८

1) लोकसेवक जब्बार सत्तार पठाण वय ४४ वर्षे पद पोलीस पाटील, बोलठाण तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांनी २०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१४ - सप्टेंबर - २०१८

अहमदनगर , सायबर पोलीस ठाणेच्या पोलीस कॉन्स्टेबल विरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद .

०५ - सप्टेंबर - २०१८

एफआयआर दाखल न करण्याकरिता लाच घेताना बोलठाण, ता. गंगापूर, जी. औरंगाबादच्या पोलिस पाटील विरुद्ध ऐसीबीची यशस्वी सापळा कारवाई.

०४ - सप्टेंबर - २०१८

आष्टी, बीड च्या नायब तहसीलदार याना लाच घेताना रंगेहाथ पकडले.